ABOUT

मिमची नक्की स्टोरी सांगण्याचा प्रयत्न :


सध्याचं जग हे मिम्सचं जग आहे. आज देशात अथवा जगात कुठलीही घटना घडली आणि त्यावर मिम आला नाही हे अशक्य. मग घडलेली घटना एखादी विनोदी असो किंवा एखादी गंभीर घटना असो त्यावर लगेच मिम्स चा वर्षाव सुरु होतो. आजच्या काळात तर बऱ्याच लोकांना मिम्सच्या माध्यमातून बातमी कळते. सोशल मीडियावर आज मिम्सने आपलं साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा ह्या मिम्स मध्ये दाखवण्यात आलेली पात्र किंवा घटना ह्या लोकांना माहीत नसतात. तर ह्या मिमची नक्की काय स्टोरी आहे हे सांगण्याचा प्रयत्न ह्या ब्लॉग मधून केला जात आहे.

No comments:

Post a Comment

विद्यार्थ्यांचा गगनात मावेनासा आनंद क्षणार्धात झाला जमीनदोस्त..

विद्यार्थ्यांचा गगनात मावेनासा आनंद क्षणार्धात झाला जमीनदोस्त :  सध्या लॉकडाऊन मुळे घरीच बसले असल्याने आधीच प्रत्येक घटनेनंतर ती घटना ...